11/6/2020 ला कापूस लागवड केली आहे पण कपाशीवर ही कोणती कीड आहे व कपाशीवर पहिली फवारणी कोणती करावी कृपया मार्गदर्शन करावे
कपाशी वाढबरोबरच कोणताही कीड नियंत्रण करणे गरजेचे आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकपाशी वाढबरोबरच कोणताही कीड नियंत्रण करणे गरजेचे आहे
Panacha Ranga pandhara hotoy krupaya upay Suchava
पानांवर लाल ठिपके दिसतात. उपाय सांगा
मावा आहे pane kokadtat
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Pandurang Shewale Broad nosed Weevils च्या नियंत्रणासाठी दमण बायो 303 + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!