हे कशामुळे होत असावे (टरबूज)?
टरबूज चा फळाला छिद्र पडत आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याटरबूज चा फळाला छिद्र पडत आहे
SSagar
पांढरे तपकीरी डाग पडत आहेत पाने कटोरी सारखी होत आहेत
VVikas
Pane llal hone puldani kami yet ahet
DDnyaneshwar
सोयाबीन ज्वारी तंबाखू खाणारे अळीचा प्रादुर्भाव साठी काय कोणते औषध वापरावे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
Dhanraj फळ माशीच्या Melon Fruit Fly नियंत्रणासाठी एकरी 10 कामगंध सापळे लावा आणि मॅलाथियॉन + गुळाची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Balasaheb
417
5 वर्षांपूर्वी
1) फळ माशीचा प्रदुरभव जास्त फळ होत आस्तील तर ऊपाय प्रोक्लेम +नेटीओ + स्टीकर फवारा