कापसवरिल् दहिया  रोग - कापूस

कापूस कापूस

A

Dahiya rigavar konte aushad favarave

Pandhare dag panavartu ahe va rajhadi khalchya bajune

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Grey Mildew of Cotton वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

मित्र हो मी 8 बॅग कपाशी लागवड केले आहे तरी आता कापसाचे पान लाल पडून खाली गळतात आणी लहान कैरी म्हणजे फुलफुगरी खाली गळत आहे योग्य उपाय सांगा

पानांचा रंग लाल होणे बंडे गळणे वाढ खुंटने etc

कापूस

कपाशिवर लाल रंगाचे ठिपके आहेत आणी फुल गळून पडतात त्यावर ऊपाय सांगा

पानावर लाल रंगाचे टिपके आहेत काही उपाय सांगा आणी नविन फुल,फांद्या येण्यासाठी काही उपाय सांगा

कापूस

बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसतोय

जास्त प्रमाणात दिसून येते आहे

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा