कपाशीच्या  पानांवरील अल्टरनेरिया ठिपके - कापूस

कापूस कापूस

P

Kapashi pivali aahe tyavar dag padale aahe upay suchava.

Bondavar ani Panavar dag padale aahe.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Pomeshwar Ramteke बोड कुज आहे ब्लु कॉपर 15-25 ग्राम 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Pomeshwar Ramteke अल्टरनेरिया कपाशीच्या पानांवरील ठिपके आहेत त्यासाठी पायराक्लोस्ट्रोबिन 20.0%wg याचे बाजारातील नाव BASF चे हेडलाईन हे 10 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

कपाशि लाल पडलितर उपाय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा