कपाशी वरील कवडी (अॅन्थ्रॅकनोज) - कापूस

कापूस कापूस

J

कपाशीचे बोंडे असे काळे होऊन सळे जून जात आहेत .लवकर उपाय सांगा .

बोंडे काळे पडून सळे जून जात आहेत.उपाय सांगा

1वाईट मतप्रदर्शन
U

Jamnadas Bhasarkar कपाशी वरील कवडी (अॅन्थ्रॅकनोज) आहे ब्लू कॉपर 15-25 ग्राम 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Hi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा