कपाशीवरील लाल्या रोग - कापूस

कापूस कापूस

D

Purm kapashi ashi lal pzali aahe, he kashamule zale yala klahi upay aahe ka?

Kapashi che bharpur pane lal zali aahe a

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Devsing S. Karghe कपाशीवरील लाल्या रोग मॅग्नेशियम सल्फेट 30 ग्राम आणि 0:52:34 (50ग्राम ) प्रति पंप फवारणीकरावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
Y

शेतीविषयक माहितीसाठी खालील यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा मित्रांनो https://www.youtube.com/channel/UCAqpCV1yHKOT4XOJ-lwcNJg लाल्या रोगाचे कारणे व उपाय खालील प्रमाणे आहेत 1. माग्नीशियाम कमतरता: लागवड केल्या पासून माग्नीशियाम सल्फेट चा वापर करत चला। 2. रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी पेगॅसेस 12.5 ग्रॅम किंवा पोलो 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी 3. 12 :61:00 आणि 00:00:50 100 ग्रॅम 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा 19:19:19 100 ग्रॅम 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी 4. ज्यास्त पाऊस: पाऊस ज्यास्त झाल्यास शेतात साचलेल्या पाणी काढून योग्य निचरा होईल ह्याची काळजी घ्या। 5. पाण्याचा ताण: हे ताण टाळावे। 6. ज्यास्त तापमान: तापमान ज्यास्त होत असल्यास पानातून भाष्पीभवन कमी करण्यासाठी सिलिकॉन (ऑर्थो सिलिसिक ऍसिड) ची फवारणी घ्यावे।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Magneshiym slfekt tibak nlit sodle tari chalel ka? Kapasit Favarnila mokli jaga nahi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा