कापसाच्या  पानांवरील ठिपके - कापूस

कापूस कापूस

R

यावर पूर्ण पणे लागू होणारा उपाय सांगा

पानांवर brown ठिपके तसेच पानाची पिवळे होऊन गळताहेत आणि कळीची जास्त गळ होतेय

1वाईट मतप्रदर्शन
U

Raju Patil कपाशीच्या पानांवरील सर्कोस्पोरा नावाचे डाग रोग आहे बविस्टीन 25 -30 ग्राम आणि इसाबोएन 10-25 मिली प्रति पंप ची फवारणी करावी

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा