कपाशीची पाने लाल पडत आहेत व पाने करपून पानांची गळती होत आहे.
पानांवर लाल ठिपके दिसतात. उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानांवर लाल ठिपके दिसतात. उपाय सांगा
पानांचा रंग पिवळा पडत आहे
पाने गळत आहे व झाड बसत आहे उपाय सांगा
Pata khup gadat ahe aani bond pan gadat ahe
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
शरद भोसले Alternaria Leaf Spot of Cotton करप्याच्या नियंत्रणासाठी व नवीन पान चांगले येण्यासाठी रिडॉमिल + बायोझाईम ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Yogeshawar 15
4 वर्षांपूर्वी
Lalya aahe to magnesium 80 gram
Yogeshawar 15
4 वर्षांपूर्वी
https://youtu.be/uKNFR7AgV0o
Yogeshawar 15
4 वर्षांपूर्वी
शेती विषय माहीतीसाठी च्यानल subscribe करा Bondre Agri Tech channel SUBSCRIBE Kara And click beel icons माझ्या यु-ट्युब चँनल ची लिंक https://www.youtube.com/channel/UCAqpCV1yHKOT4XOJ-lwcNJg आपल्या मित्रांना शेअर करा
Vivek 66
4 वर्षांपूर्वी
rangila ghrda burshi b s f
शरद 9
4 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. सर याचा खात्रीशीर फरक पडेल का? किंवा याचा अनुभव तुम्हाला आहे का? Plz reply
Mayur 6
4 वर्षांपूर्वी
Spre konta kraycha