फुलकिडे - कापूस

कापूस कापूस

D

Konti fvarni kiva konta khat takava.

Zad pivli padat aahet.pane valun galat aahet.

1वाईट मतप्रदर्शन
U

Dayanand Survase फुलकिडे आहेत इमामेक्टीन बेन्झोएट 5 % 4 ते 5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याचे बाजारातील नाव प्रॉकलेम हे आहे .

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा