कपाशीच्या  पानांवरील अल्टरनेरिया ठिपके - कापूस

कापूस कापूस

वाढ कमी आणि पान पिवळ्या रंगाची आहे

पानांचा रंग पिवळसर आहे काय उपाय करावेत वाढ कमी आहे

1वाईट मतप्रदर्शन
U

संदीप अल्टरनेरिया कपाशीच्या पानांवरील ठिपके पायराक्लोस्टरोबिन 20.0%WG याचे बाजारातील नाव हेडलाईन , हे 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Ozo grand mara oraganic fungicide ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा