कपाशीच्या  पानांवरील अल्टरनेरिया ठिपके - कापूस

कापूस कापूस

M

अचानक कशामुळे झाले आणि पाती सुद्धा कमी आहे

झाडावर टिपकेसुद्धा येऊ लागले

21
M

बुरशीनाशकांची आणि सिलिकॉन ची फवारणी करा नक्कीच फरक पडेल

5वाईट मतप्रदर्शन
U

Mahesh Jadhav अल्टरनेरिया कपाशीच्या पानांवरील ठिपके , आहे , त्यासाठी पायराक्लोस्रोबिन म्हणजेच BASF कम्पनी चे हेडलाईन हे , 7 ते 8 मिली 10 लिटर पाण्यात वापरावे .

5वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

कपास को पार्टी काम है फसल बहुत कम है बाकी पर कालिख क्या रहे हो पढ़ रही है उसके लिए क्या करना पड़ेगा कौन सी दवाई यूज करना पड़ेगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Tilt chalel ka utkarsha madam

1वाईट मतप्रदर्शन
C

काय उपाय सागा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Swapnil Wankhade हो चालेल ( उत्तम)

1वाईट मतप्रदर्शन
A

हो टील्ट १५ मिली फवारावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

हे लक्षणे आमच्या कपाशी वर आहे तर काय करावे संगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

ऍझोट्रोबीन+11%+तंबूकॉन्झवले 18% म्हणजे आदाम कंपनीचे कस्टडीया घ्यावे कॉन्टॅक्ट आणि सईस्टमीक आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Ajanta chi fawarani kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा