कापसवरिल् दहिया  रोग - कापूस

कापूस कापूस

कपासिच्या पानावर पांढरे ठिपके आहे

पान हिरवेआहे पण पानाच्या वरच्या बाजूने पिवढसर पांढरे डाग आहे??

1वाईट मतप्रदर्शन
U

वैभव कुंभलकर कपाशीवरील दहिया अस्ट्रोब्युझीअम म्हणजे सिजेंटा कंपनी चे ऍमिस्टर 5ते8 मिली प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

Lancergold + tatabahar + zerox( propiconazole) मधी 19.19.19 चे पॉकेट टाकले तर चालेल का???

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा