पानाचे विविधरंगी  रूपांतर - कापूस

कापूस कापूस

कपाशीचे पाने पिवळी पडली हो कोणता ऍटॅक आहे माहिती द्यावी

पाने पिवळंसर पडली आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

नंदकिशोर पायघन हे Leaf Variegation आहे। हे खूप कमी प्रमाणात आढळते व या विकारावर कोणतंही उपचार उपलब्ध नाही त्यामुळे दुर्लक्ष करा

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

नंदकिशोर पायघन प्रथमदर्शनी पाहता असे वाटत आहे की , हे पानांतील हरित द्रव्याच्या कमतरतेमुळे होत आहे , ( जर असे असेल तर त्याचा उत्पादनावर कुठलाही प्रभाव होत नाही ) परंतु झाडाचा दुसरा काही भाग पाहता , रस कीड आहे (थ्रिप्स) आहेत हे लक्षात येते , त्यासाठी बायर चे फिप्रोनील 5 ते 8 मिली ची फवारणी करणे गरजेचे आहे .

चांगले मतप्रदर्शन1
D

कापसाच्या पानावर खत पडल्यामुळे तसे पान होतात ...

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा