झाडे पिवडसर तपकिरी रंगाचे झाले आहेत
मी मोनोक्रोटो+प्रोफेनोफोस+चमत्कार+अंकुर ईझीफीक्स+ टाटा बहार +10000ppmनीमोळी अर्क फवारणी केली असुन त्यामुळे झाडावर परिणाम झालाआहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यामी मोनोक्रोटो+प्रोफेनोफोस+चमत्कार+अंकुर ईझीफीक्स+ टाटा बहार +10000ppmनीमोळी अर्क फवारणी केली असुन त्यामुळे झाडावर परिणाम झालाआहे
पानावर लाल रंगाचे टिपके आहेत काही उपाय सांगा आणी नविन फुल,फांद्या येण्यासाठी काही उपाय सांगा
Panacya khalun birshi
पाने कडक व पानाच्या कडा लाल आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Lalit
313372
5 वर्षांपूर्वी
Shrikrishna Lambat नमस्कार ये माइरोथिसियम पत्तियों के धब्बे है इसके लिए आप कॉपर oxycloraid प्रति 800 ग्राम प्रति एकड़ के हिसाब से छिड़काव करें
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sopankale
109
5 वर्षांपूर्वी
कीटकनाशक जास्त प्रमाणात झाली .आपण कोणत्या कलरचे कीटकनाशक सारखे कलर डबल मारले की आसं होतं. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आसं ,कन्टेन ऐकच पण दोन कंपनीची औषधी फवरणी एकाच वेळी केली.
Sopankale
109
5 वर्षांपूर्वी
10000निबुळी आरक व मनोक्टोफास मारलं होतं 5दिवसा पुरवी व सोबत चिलेटेड मॅगनिशम. रिझल्ट एकदम भारी आला ते पण कमी खर्चात. 4ऐकर कपाशी आहे.
आकाश
21
4 वर्षांपूर्वी
Sir kapashi piwalu padtey Kay fawarni karu