पानाचे विविधरंगी  रूपांतर - कापूस

कापूस कापूस

I

कापसाचे पान असे आहे. या वर उपाय सांगा...

कापसाच्या शेतात एका झाडाचे पाने अशी झाली आहेत ...काय करू

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
L

Indrajit Patil ये पत्तियों का रंगबिरंगापन समस्या के समाधान के लिए आप हरे रंग के लिंक पर क्लिक करें

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

Indrajit Patil या मुळे झाडाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही , तसेच कपाशी वर याचा कुठलाही परिणाम होत नाही , हरित द्रव्याची कमतरता झाल्याने असे होते , त्यावर कुठला उपाय नाही

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

आमच्या कपाशी वर पांढरी माशी आहे व ते कपाशीचे पण कातरात आहे आता आमची कपाशी 30 दिवस पूर्ण झाले आहे 15 दिवसाची असताना मी त्याची फवारणी आणि खात टाकलं होत आता त्त याची वाढ होण्ासाठी काय करावं लागे

कपाशीची वाढ होण्ासाठी काय करावं रागेल पान कातर साठी काय करावं लागेल

कापूस

कापूस पिकाच्या पानाच्या मागील बाजूस लालसर रंग आलाय त्यासाठी काय फवारावे लागेल?

पानाच्या मागील बाजू लालसर होऊ लागली त्या साठी काय करावे

कापूस

माझ्या पिकाचे आरोग्य कसे आहे प्ली सांगा

पंढरी वर्तुल कूठे कुंठे दि स् त आहेत

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा