तणनाशकामुळे नुकसान - कापूस

कापूस कापूस

वरील रोग कोणता आहे या वर उपाय सांगा

वरील कापसाची पाने लांबसर होत आहेत या वर उपाय सुचवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विजयकुमार पाटील तणनाशक Herbicide Damage उडाल्यामुळे झाला आहे। कॅल्शियम नायट्रेट + युरिया चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

रस शोषक किडी पानाच्या खालच्या बाजूस काळा ठिपका आहे व पानाच्या कडा लाल होत आहेत पाने कडक आहेत

पाने कडक व पानाच्या कडा लाल आहेत

कापूस

Panavar kalya rangache thipake aahe kuthala upay karu te suchava

अशाप्रकारचे किडे शेतात खूप प्रमाणात वाढली त्यासाठी इमेडॅक्लोरो इड ची फवारणी करून 2 दिवस झाले तरी सुध्दा पाने कत्रणे व पांढऱ्या कलर ची कीड कमी झालेली नाही.तरी यावर उपाय सांगा.

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा