कपाशीवरील लाल्या रोग - कापूस

कापूस कापूस

K

सर कपाशी पूर्ण पिवळी झाली आहे तिला मोनोसील टप्गोर,तात्काळ झिंक फवारणी केली पण resalt येत नाही उपाय सांगा सर

सर माझ्या कापसाची लागवड 5जुलै चीआहे 2खतांचीडोस दिले आहेत आत्ता कपाशी पिवळी पडली आहे वपानाच्या खालचा भाग लालसर होत आहे झाडांची वाढ साठी उपाय सांगा

1वाईट मतप्रदर्शन
D

Kakasaheb Bhojane भाऊ यह Leaf Reddening of Cotton है । कृपया इपसोम साल्ट या EDTA का निर्धारित मात्रा में घोल बना कर स्प्रे करें । प्लाॅटिक्स में सम्पर्क करनें के लिए धन्यवाद ।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
K

धन्यवाद सर कपाशीची वाढ होण्यासाठी औषध सांगा सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Kakasaheb Bhojane जी EDTA का स्प्रे करें

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

एपिसोम सॉल्ट या EDTA म्हणजे कोणते औषध वापरावे

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा