शेंडा अळी ची लागण खूप मोठ्या प्रमाणात झालेली अाहे
शेंडा सुकातोय आणि शेंड्याला अळी आहे .काय फवारावे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याशेंडा सुकातोय आणि शेंड्याला अळी आहे .काय फवारावे
कापुस झाडांची पाने पांढरे पडतात व काही दिवसात ते झाड करपून जातात
ही अळी पाने खाऊन पानाला जाळया सारखे करते
झाडावर टिपकेसुद्धा येऊ लागले
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111575
4 वर्षांपूर्वी
गोविंद इंगळे फ्ल्यूबेनडामाईड ४८० एस सी हे ३ते४ मिली प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .बाजारात बायरच फेम या नावाने हे औषध भेटते या लिंक वर क्लिक करा संपूर्णमाहिती भेटेलतंबाखुवरील कळ्या खाणारी अळी .
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!गोविंद 3
4 वर्षांपूर्वी
Utkarsha thank you madam