अर्धं  मरगळ - कापूस

कापूस कापूस

A

हा कुठला प्रकारचा राेग आहे

झाड हे सडला सारखे ,व पाने सडला सारके झाले आहे काही उपाय योजना सांगा

1वाईट मतप्रदर्शन
V

Avinash Nagpure बहुतेक जास्त पाऊस झल्यामुळे मर होत आहे। कोसामिल गोल्ड 6 किलो + युरिया25 किलो एकरी टाका। जास्त माहितीसाठी Parawilt या लिंक वर क्लिक करा।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा