बोरॉनची  कमतरता - कापूस

कापूस कापूस

P

कोवळी बोंडे का गळत आहे?योग्य ऊपाय सांगा

कोवळी बोंडे काठाने लाल होऊन मोठ्या प्रमाणात गळती होत आहे

1वाईट मतप्रदर्शन
A

Pundlik Kathole हे Magnesium DeficiencyBoron Deficiency मुळे असुन आपण असिफेट,बोराॅन,मग्नेशिअम सुल्फेट ची फवारणी 8 दिवसाच्या आंतराणे करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा