गुलाबी बोंडअळी - कापूस

कापूस कापूस

Y

ही कोणती अली आहे व कोणती favarni करावी

अली असून फूल फाटलेले आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Yogesh गुलाबी बोंडअळी या लिंक वर माहिती आहे फ्ल्यूबेनडा माईड ४८० एस सी हे ३ते४ मिली प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .बाजारात बायरच फेम या नावाने हे औषध भेटते .

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
Y

Alika किंवा profex super चालेल का

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

काय.आहे.व.काय.फवारावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा