गुलाबी बोंडअळी - कापूस

कापूस कापूस

V

कपाशीच्या पाना वर आश्या प्रकारचे छिद्र आहेत उपाय सांगा

कापसाच्या बोंड अळी चे नियंत्रण

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Vishalparatwagh अधिक माहिती साठी गुलाबी बोंडअळी या लिंक वर क्लिक करा गुलाबी बोंडअळी सिजेंटा कंपणीचे अम्प्लिगो हे औषध ८ ते १० मी ली प्रति 10 लीटर पाण्यात टाकून फवारनी करावी . हे औषध महाग आहे पण प्रभावी आहे

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा