मावा - कापूस

कापूस कापूस

A

mazya shetatil kapasivaril shenda khup pramanat chimtani pahil nirikshan kele tr tyachya khodamadhe adi aadhadali

shendali ahe konte kitaknashak spray karave

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Ashish Gorlewar डेनिटॉल धानुका कंपनी चे 10-12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . थोडे महाग आहे पण इफेकटिव्ह आहे हे रस शोषणारी कीड आणि अळी साठी चांगले आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Ashish Gorlewar Seems like that your plants might be associated with Aphids infestation. Pls have a look at platix library by clicking on the green link for comparison and control measures.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

हा कुठला रोग आहे आणि कोणती फवारणी करायची

पानाच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला लालसर ठिपके पडले आहे

कापूस

यांचावर मावा आहे काय फवाराव

पानाच्या खालच्या बाजूला हिरवे आणि काळे किडे आहेत

कापूस

सर माझ कपाशीचे पीक 3 महीन्याचे आहे . कपाशीच्या झाडावर थ्रीपसं जास्त आहे. झाडांची पानं वरच्या दिशेने उलटत आहे.व झाडांची वाढ होत नाही उपाय सांगता येईल का

सकपाशी चे पान वरच्या दिशेने उलटत आहे व तांबुस होउन चीरत आहे

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा