कापसवरिल् दहिया  रोग - कापूस

कापूस कापूस

S

कोनती फवारनी करावी व कोनते खत टाकावे आज कपाशी 56 दीवसांची झाली आहे

पांढरे तपकीरी डाग पडत आहेत पाने कटोरी सारखी होत आहेत

6वाईट मतप्रदर्शन
U

Sagar Ukande रस शोषणार्या किडी मुळे असे होत असेल . नाहीतर कपाशीवरील दहिया या मूळे सुद्धा असे होऊ शकते , एकदा झाडाचा पूर्ण फोटो पोस्ट करावा .

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Ok

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

मला जर तुमचा मो.नं.पाठवलातर मी तुम्हाला फोटो पाठऊ शकेल.....

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

कींवा माझा मो.नं.9763913373 हा आहे माझा कपाशीवर इतरही आजार आहेत तुम्हाला भरपुर माहीती आहे मला मदत होईल कारन मी प्रथमच कपाशीची पेरणी केली आहे...

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

हा रोग फुलकिडा ,तुडतुडे आहेत, फवारनि, बायो 303 ,सोबत पेगास, पोरोफेनोफोस, फवारनि,4दिवसात सुधरेल, फोन,9545424965

1वाईट मतप्रदर्शन

पनामा आनी ईसाभियन

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

Regent+edmire

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

थ्रिप्स आहेत लान्सरगोल्ड फवारा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

पेगास व पोरोफेनोफोस चि फवारनि करा व डिएपि पोटॅश यूरिया दया

1वाईट मतप्रदर्शन
S

Polo+reagent or chamk(dyal)

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

पोलिस फवारा 4दिवसात फरक पडला

चांगले मतप्रदर्शन1
G

Thrips mule ha disease ala Pegasus +Ampligo +Abik chi fawarny ghya

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Mav v aahe Kay phavaru

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा