तन नाशक फवारणी केल्यान पाने व शेंडे लाल येत आहे उपाय सांगा?
कपाशीचा शेडा लाल येत आहे
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकपाशीचा शेडा लाल येत आहे
याच कारणासाठी 2 फवारण्या घेतल्या आहेत. 1)उलाला+बिसमार्क+नेटिव्हो+सुक्ष्मअन्नद्रव 2)पनामा+acephate+नेटिव्हो+सूक्ष्मअन्नद्रव तसेच एकवेळ खताचा बेसल डोज दिला आहे.
पानांवर पांढरे चट्टे आहेत
पाने पिवळंसर पडली आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Ag.Asst. 5586
4 वर्षांपूर्वी
Chetan Dhopte हे Herbicide Bleach मुळे असुन आपण अधिक माहितीसाठी हिरवी कळ तपासा. 2%युरीया किंवा डि ए पी सोबत क्याल्सियम नायट्रेट किंवा ह्युमिक असिड ची फवारणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!