नागअळी - कापूस

कापूस कापूस

S

नमस्कार सर माझा कपाशीवर कोणता रोग दिसतो

. बारीक पिवळे किडे आहे pannvar वाकडी रेषा आहे काही जागांवर अळी दिसते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Shivaji Chitre हे नाग अळीचा Leaf Miner Flies प्रादुर्भाव आहे। डेल्टामेथ्रीन + ट्रायझोफॉस (शार्प) चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा