टनाशकांमुळे  पाने जळणे (मरणे ) - कापूस

कापूस कापूस

D

मित्र हो मी 8 बॅग कपाशी लागवड केले आहे तरी आता कापसाचे पान लाल पडून खाली गळतात आणी लहान कैरी म्हणजे फुलफुगरी खाली गळत आहे योग्य उपाय सांगा

पानांचा रंग लाल होणे बंडे गळणे वाढ खुंटने etc

1वाईट मतप्रदर्शन
M

Hi! It looks like Queima por Pesticida ( glufosinate application). Please check the link to see description of the symptoms and control measures

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

खत मद्ये युरिया चे प्रमाण जास्त झाले असेल तर अस होते आणि पाणी कमी पडले तर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

तुरतुडे जास्त प्रभाव आहे वाटते Transform favara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Mattana - Fitocon | Manejebem Mattana - Fitocon | Manejebem

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा