मावा - कापूस

कापूस कापूस

S

पिकावर मावा पडलाय त्यासाठी कोणते कीटकनाशक वापरावे व कशा पद्धतीने वापरावे

पानांवर मावा पडलाय व पानावर कोकडा पडायला आणि पिवळ्या रंगाची पाने व्हायली

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Santosh Dhotre माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + इमिडकलोप्रीड चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा