अर्धं  मरगळ - कापूस

कापूस कापूस

हा कसला प्रकार आहे? शेतातील जवळपास पाचशे ते सहाशे झाडे अशी झाली आहेत? या प्रकारासाठी के करावे? लवकर सांगा.

कपाशीचे झाडे गंडलत आहेत. उपाय सांगा व माझे पीक वाचवा.

1वाईट मतप्रदर्शन
A

पराग अ. राऊत जास्त प्रमाणात पाऊस पडल्यावर पाणी शेतात साचल्यामळे Parawilt मर रोग झाला आहे. यासाठी कापूस हे निचरयची जमिनिवर घ्या. आता किमान 2 वेळा 8 दिवसांनी बुरशीनाशकाची 2% युरीया किंवा डी एन पी सोबत फवारणी करा. तसेच मशागत करुण युरीया खत द्या.

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
W

Burshinashak mara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

आमची कपाशी कशी आहे कापाशीवर काही रोग आहे का कापशिला फुल पात्या व्यवस्थित आहेत का।। काही असल्यास कळवा

फुल पात्या, रोग ,काही असल्यास उपाय सांगा

कापूस

Kashichi vaadh asaman aahe

Vaad asaman upay sanga

कापूस

बाजूच्या शेतांमध्ये तन नाशक स्प्रे झालंय..माझ्या या प्लॉट मधे ८०-९०% झाडांना परिणाम झालं आहे काय करावं लागेल..?

बाजूच्या शेतांमध्ये तन नाशक स्प्रे झालंय..माझ्या या प्लॉट मधे ८०-९०% झाडांना परिणाम झालं आहे काय करावं लागेल..?

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा