लिंबूवर्गीय पिकावरील काळा मावा - कापूस

कापूस कापूस

P

मावा नियंत्रन कसे करावे वाढ चांगली व्हावी करीता कोनते टॉनीक वर्धक वापरावे कृपाया सूचवा .

काळा मावा कसा नियंत्रीत करता येईल

2वाईट मतप्रदर्शन
R

Hi Pradip Dada Landge Patil , please click on this link and have a look into plantix library for remedies -> Aphids Hope that helps :)

4वाईट मतप्रदर्शन
T

Hi Pradip Dada Landge Patil this is Black Citrus Aphid just use acetamiprid 3 gm per 1 ltr water and spray on it

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
K

Yachi fawarni ghya

2वाईट मतप्रदर्शन
K

आरपीएस इम्मुनोरिच सोबत आरपीएस 76 वापरा 100 टके रिज़ल्ट

1वाईट मतप्रदर्शन
R

घटक लिहून पाठवत जा म्हणजे आमच्या भागातील कृषीकेंद्रावर मिळेल

1वाईट मतप्रदर्शन
A

Hi

1वाईट मतप्रदर्शन

ऊलाला+बुरशिनाशक+ हु्मीकअॅसीड मावा जाईल बुरशी जाईल कापुस वाडेल

1वाईट मतप्रदर्शन
K

आरपीएस माझ्या कड़े मीळेल

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा