मावा - कापूस

कापूस कापूस

K

कपाशीवर खूप प्रमाणात मावा पडला आहे कोणते औषध फवारणी करून कृपया मार्गदर्शन करावे

पानांचा कलर पिवळा झाला आहे आणि पाने खरबडी खरबडी झाली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kakde Anil Bhimrao माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + इमिडकलोप्रीड चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा