मावा - कापूस

कापूस कापूस

B

दोन ही प्रकारचे मावा पडलेला दिसून येत आहे या वर कोणत्या प्रकारची फवारणी करावी

कपाशि 30दिवसाची झाली आहे तरी यावर कोणत्या प्रकारची फवारणी करावी

1वाईट मतप्रदर्शन
V

माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + इमिडकलोप्रीड चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

Hamala or neem

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा