नागअळी - कापूस

कापूस कापूस

Y

पानावर पांढरे रेषा दिसत आहेत व पांढरे किडे दिसत आहेत कोणती फवारणी करावी

पानावर पांढरी रेषा दिसत आहेत व पांढरे पेढे उडत आहेत कोणती फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Yogeshwer Chaure हे नाग अळीचा Leaf Miner Flies प्रादुर्भाव आहे। ट्रायझोफॉस + डेल्टामेथ्रीन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
Y

Venkat Pawar. Thanks sir

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा