फ्ली बीटल (तुडतुडा बीटल) - कापूस

कापूस कापूस

फवारणी कोणती करायची ह्या रोगावर

Chalu पिकांच्या पानावर होल का पडतात

325
V

पगार रोहित प्रदीप हे Flea Beetles चा प्रादुर्भाव आहे। नियंत्रणासाठी निमतेल चि फवारणी घ्या

7वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Hi पगार रोहित प्रदीप , leaf holes due to fleabeetles . More information for diagnosis and control measures review at Flea Beetles . Thank you

चांगले मतप्रदर्शन1
D

Vadu dya thoda

2वाईट मतप्रदर्शन

नेम ची फवारणी पंधरा दिवसाला ठेवा

3वाईट मतप्रदर्शन
S

Konti Karachi favarn

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

हर्बल बेस निम ची फवारणी 15 दिवसातुन घेतली किडीचि किंवा रोगाचा अटँक कमी प्रमाणात होतो, ही प्रक्रिया सर्व पिकास उपयोगी आहे

1वाईट मतप्रदर्शन
S

Nimoniya ark kara fawarni

1वाईट मतप्रदर्शन
P

Ya Rogala clorofil mantat..matitun humik dya ani agri 82 , agri gold mara rog aatokyat yeil .8788191299

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

कापूस पिकावर कोणती फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

कापूस पिकावर कोणती फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Pahila fawara Konta maraycha

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Sir mla phon kra ...8788191299 Pramod kalambe Agri master 0 Bajet sheti

चांगले मतप्रदर्शन1
R

फरक किती दिवसात पडेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Phoskil + master+ 15 litter water

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Pahili fwarni konti kraychi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

BSC kmpni

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

MO.n.9561262870

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

हे licvid केमिकल आहे त्या पेक्षा Organic licvid he वापरा अँग्री 82 सोबत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

कापास पिकावर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अडीचे प्रमाण जास्त दिसून येत आहे करीता विशेष माहिती उपलब्ध करून देणे.

फाद्याचे शेंडे मुरगळली आहे

कापूस

दोन ही प्रकारचे मावा पडलेला दिसून येत आहे या वर कोणत्या प्रकारची फवारणी करावी

कपाशि 30दिवसाची झाली आहे तरी यावर कोणत्या प्रकारची फवारणी करावी

कापूस

Bond सड आहे आणि bond ali सुद्धा आहे तर ,काय फवारणी करावी?

Bond आतूनलालसर सडूनअसल्याचे दिसतआहे,काही डोमकली सुध्दा आढळूनआली

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा