जाळे बनविणारा कोळी - कापूस

कापूस कापूस

D

कपाशी च्या पानांना काळे डाग आहे कारण सांगा

कपाशी च्या पानांना काळे डाग आहे कारण

62
D

याचे कारण काय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

Hello bhai app ke kapas per Spider Mites ka attack he.Jyada jankari ke lea hyperlink click karo

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

tudtude yacha pradurbhav

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

या वर्णन केलेल्या रोगाचे कारण, निदान आणि नाव सांगा.

नवीन जे शेंडे फुटतात ति पाने मोठे न होता त्यांच्यावर लालसर रंग येतो व पाने वाकडे होतात आणि वाढ खुंटते. तसेच नवीन येणारे पाते, फुले हळूहळू कोमेजतात व जळतात.

कापूस

11जुन ची लागवड 1 वेळा खत दिलं आहे 1 फवारणी केली आहे

पीक वाळत आहे. तरी उपाय सुचवा कोणती फवारणी करावी मी असाटाप आणि झोहर ची फवारणी केली आहे. आणि पिकाच्या मुळाला सुपीक हे औषध सोडल आहे.तरी उपाय सुचवा

कापूस

कापूसा चे पाणे पिवळेपणा दिसत आहे

कापसाच्या पाणे पिवळे दिसत आहे

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा