फुलकिडे - कापूस

कापूस कापूस

G

Thrips साठी कोणती रासायनिक औषधी घ्यावीत

पाने चाटलेली आहेत सोनेरी बारीक किडयांनी

1वाईट मतप्रदर्शन
A

पाने चाटलेली आहेत सोनेरी बारीक किडयांनी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

Hello ganesh ji app trips ke regent gold +Ullala spray karo 2 din result milenga.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

गणेश खाडे Thrips च्या नियंत्रणासाठी निले चिकट सापळे लावा आणि कराटे किंवा ट्रेसर ची फवारणी घ्या। जास्त माहितीसाठी वरील निळ्या लिंक वर क्लिक करा। धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
J

नमस्कार गणेश आपण थ्रीप्ससाठी Bio 303 चा spry घेऊ शकतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा