सर माझ कपाशीचे पीक 3 महीन्याचे आहे . कपाशीच्या झाडावर थ्रीपसं जास्त आहे. झाडांची पानं वरच्या दिशेने उलटत आहे.व झाडांची वाढ होत नाही उपाय सांगता येईल का
सकपाशी चे पान वरच्या दिशेने उलटत आहे व तांबुस होउन चीरत आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यासकपाशी चे पान वरच्या दिशेने उलटत आहे व तांबुस होउन चीरत आहे
पान गोडा होणे. फळ गळती होणे.कीड आहे का , आणि एकत्रित कोणता फवारा मारायचा मार्गदर्शन करा.
Ha disease konta ani ha kabr hoto ani. Ya vr khi solution ahe ky ahe tr konta
फाद्याचे शेंडे मुरगळली आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Sandip
11
5 वर्षांपूर्वी
उपाय सांगता येईल का
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
संदीप सूर्यवंशी Thrips च्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावा आणि ट्रेसर ची फवारणी करा। धन्यवाद
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sandip
11
5 वर्षांपूर्वी
सर फुलकीडे आणि थ्रीपस एकच आहे का
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
हो
Satish
31
5 वर्षांपूर्वी
trasar se kuch nahi hoga...trips ke liye batata me aapko 1) panama 2)ulala 3)rangeela 4)lancergold + rangeela ye 1 number kaam karenge
Satish
31
5 वर्षांपूर्वी
regent + admire
Satish
31
5 वर्षांपूर्वी
or aap jis dukan se pesticides kharidte he waha pr unka trips special bio product hoga wo use kijiye
Satish
31
5 वर्षांपूर्वी
traser ki per pump aapko 150 rupaye me jayega
Rahul
21
5 वर्षांपूर्वी
use APSA . for more details, message or call 7875170395
Sandip
11
5 वर्षांपूर्वी
Bio R303 cha result kasa ahe
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
Rahul Chaure how APSA work against sucking pests ??
Sandip
11
5 वर्षांपूर्वी
panamadhe kitakanashkacha prasar karnyache kam karte
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
हो बरोबर आहे तुमचा म्हणणं पण चौरे साहेब सर्व रोग व किडींसाठी हेच वापरायला सांगत आहेत। चांगला प्रचार आहे साहेब