फुलकिडे - कापूस

कापूस कापूस

B

हे राशी 659 चे पीक आहे याच्यावर Threps चा अटॅक खूप प्रमाणात आहे. यावर काय फवारणी करावी लागेल ?

पानांचे रंग लाल होता आहेत

131
V

हे Thrips चा प्रभाव आहे। नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावा आणि कराटे किंवा ट्रेसर ची फवारणी घ्या। धन्यवाद

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

13:00:45 and magnesium sulphate cha spray ghya lalyasathi

1वाईट मतप्रदर्शन
M

Sinyamac 2 ml NE spry mara varun Aani दुसर्‍या दिवशी trm कंट्रोल दोन्ही बाजूंनी स्प्रे मारा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

बुरसि णाशेख फवारणी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Bond Ali ahet kai favaru

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Pravin Wayase बोंड अळी व्यवस्थापन :-* *1) फेरोमन ट्रॅप :-* आर्थिक नुकसान पातळी समजण्यासाठी व पंताग ची संख्या कमी करण्यासाठी आपल्या गावातील प्रत्येक शेतकरी बांधवांना एकरी 4 फेरोमन सापळे लावण्यास सांगावे या बरोबरच प्रकाश सापळा चा उपयोग करण्यास सांगून शेंदरी आली पंतागाचा संख्या कमी होण्यास मदत होईल. - एका फेरोमन सापळा मध्ये सलग 3 दिवस 8 पतंग प्रती दिवस आढलून आल्यास ETL लेवल ओलांडली असे गृहीत धरून खालील उपाय सुचवावेे. 2) बोंड अळी चे अंडी व लहान अळी व्यवस्थापन साठी 5% निबोली अर्काचा वापर करावा त्यामुळे अंडी मधून येणारी अळी लिंबोनीच्या वासाने खाणे थांबवते त्यामुळे संख्येत घट होते. - 300 ppm निबोली साठी 75 ml प्रती पंप. - 1500 ppm निबोली साठी 50 ml. -3000 ppm निबोली अर्क साठी 25 ml. - 10000 ppm निबोली अर्क साठी 10 ml प्रमाण वापरावे. *रासायनिक फवारणी साठी :-* - प्रोफेनोफोस 50 Ec 20 ml प्रती पंप (ऑगस्ट महिन्यात) - इमामेक्टीन benzoiot 10 gm प्रती पंप(सप्टेंबर महिन्यात) - spinosad 6 ml प्रती पंप (ऑक्टोंबर महिन्यात) फवारणी साठी उपयोग करावा. *3) रस शोषण करणाऱ्या किडी चे व्यवस्थापन करण्यासाठी :-* - आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यावर 5% निबोली अर्काचा खालील प्रमाणे वापर करावा. - 300 ppm निबोली साठी 75 ml प्रती पंप. - 1500 ppm निबोली साठी 50 ml. -3000 ppm निबोली अर्क साठी 25 ml. - 10000 ppm निबोली अर्क साठी 10 ml प्रमाण वापरावे - Acetameprid 25 sp 10 gm प्रती पंप. - Thiomethixom 25 wpc 8 gm प्रती पंप. - फ्लूनोकोंबिद 50 wp 12 gm प्रती पंप फवारणी करावी.

2वाईट मतप्रदर्शन
S

Daman ch Bio303 fawara

चांगले मतप्रदर्शन1

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कापूस

पाने वाकडे का होत आहे काय कारण आहे

पाने वाकडे का होत आहे काय कारण आहे

कापूस

कपाशी झाडाला पांढरे चट्टे पडले आहे व पाने कतरली आहे कृपया मार्गदर्शन करा

कपाशी झाडाला पांढरे चट्टे पडले आहे व पाने कतरली आहे कृपया मार्गदर्शन करा

कापूस

या वर्णन केलेल्या रोगाचे कारण, निदान आणि नाव सांगा.

नवीन जे शेंडे फुटतात ति पाने मोठे न होता त्यांच्यावर लालसर रंग येतो व पाने वाकडे होतात आणि वाढ खुंटते. तसेच नवीन येणारे पाते, फुले हळूहळू कोमेजतात व जळतात.

कापूस

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा