फुलकिडे - कापूस

कापूस कापूस

s

कापूस पिकावर थ्रीप्स आले आहे कोणतं औषध फवारणी करू कळवा

पान वर होत आहे आणि लाल थ्रीप्स आले आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
v

बायो 303 1 ली1/5 मी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

कापूस पिकावर कुड्या पांढरी माशी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

संदीप जैस्वाल Thrips च्या नियंत्रणासाठी रिजेन्ट, कराटे, मेटाडोर, ट्रेसर किंवा डेलिगेट वापरू शकता पण सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे निळे चिकट सापळे एकरी 40 लावणे होय। धन्यवाद

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
C

trips odhknya chi sagdyat sopi paddht manje pan he vrcya side ne vaktat mhnje 100 % trips ahet tumhi tyavr regent chi favrni kra

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा