नमस्कार सर....माझे शेतात फुले सरबती या जातीची सुमारे १२ वर्ष वयाची ६०० झाडे आहेत...माझे बागेतील फळावर वर फोटो मधे दाखविल्याप्रमाणे फळावर काळपट डाग येत आहेत कृपया मला काय उपाय करता येईल ते सुचवा
लिबू फळावर कालसर कातडी येते जणूकाही फळ जाळले गेले आहे असे वाटते कृपया रोगाचे निदान व उपाय सुचवा
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Nilesh Patil Citrus Rust Mite वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!