पानावर बुरशी आलेली दिसते, पान पिवळं पडत आणि तपकीरी रंगाच्या फुटक्या पडतायत. नवीन आणि जुनी पान वाकडी होत आहेत. तपकीरी फुटक्या फांदीवर पसरत आहेत आणि फांदी सुकताय. यासाठी काय करायला पाहिजे?
पानावर बुरशी आलेली दिसते, पान पिवळं पडत आणि तपकीरी रंगाच्या फुटक्या पडतायत. नवीन आणि जुनी पान वाकडी होत आहेत. तपकीरी फुटक्या फांदीवर पसरत आहेत आणि फांदी सुकताय. पान फाटताय आणि सुकून गळून पडतात.
Tufail 437735
3 वर्षांपूर्वी
Dear राहुल देवरे how are you welcome to plantix community dear check for Anthracnose of Citrus Sooty Mold Black Parlatoria Scale Citrus Leaf Miner Citrus Chlorotic Dwarf Virus
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Tufail 437735
3 वर्षांपूर्वी
Dear राहुल देवरे I will suggest you that do the pruning of plant after pruning apply coppor hydroxide or bordeaux mixture on stem and branches after 2 days spray chlorpyrifos on stem and branches
Tufail 437735
3 वर्षांपूर्वी
And for further issues keep visiting plantix dear राहुल देवरे
Dipak 0
3 वर्षांपूर्वी
Mala varil rogawar margdarshan pahije mi kay karyla pahije orange war