लिंबू झाडांची पानगळ होत आहे सध्या झाडांवर थोड्या प्रमाणात लहान फळ आणि फुलोरा आहे ।मार्गदर्शन करा।
@Venkat Pawar. सर लिंबू झाडांची पानगळ होत आहे सध्या झाडांवर थोड्या प्रमाणात लहान फळ आणि फुलोरा आहे ।मार्गदर्शन करा।
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या@Venkat Pawar. सर लिंबू झाडांची पानगळ होत आहे सध्या झाडांवर थोड्या प्रमाणात लहान फळ आणि फुलोरा आहे ।मार्गदर्शन करा।
झाडाचे पाने कुर्तडलेले आणि गुंडाळलेले
पाणे पिवळट आहेत , पाणावर पिवळे थिपके आहेत
फळावरील डाग न येण्यासाठी, किंवा डाग जाण्यासाठी उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
बालाजी होनराव Anthracnose of Citrus च्या नियंत्रणासाठी dupont Galileo चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Janardan
0
3 वर्षांपूर्वी
फुलोरा टिकून राहिला पाहिजे व फळ धारणा चांगली होण्यासाठी औषध कोणते फवारावे
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Janardan Ingle गळ थांबविण्यासाठी 1. स्फुरदयुक्त खाते जसे की 12:61:00 किंवा 13:40:13 + बोरान + दमण ओकियो चा वापर करा। 2. दोन दिवसांनी प्लॅनोफिक्स चि फवारणी 20 मिली प्रति 200 लिटर पाणी या प्रमाणात देखील करा।