माल सेको (खपलीची बुरशी) - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

D

लिंबूच्या झाडाला पालवी येत नाहीये पालवी खाली करते नवीन सुकून खाली पडतात वरच्या बारीक फांद्या सुकू राहिल्या काय करावे

लिंबूच्या झाडाची पालवी खाली गळत आहे नवीन नवीन पालवी फुटत नाहीये फुल बहार येत नाहीये फांद्या सुकू राहिली

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Deepak Borase Mal Secco वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा