लिम्बुचि फळे अशी काळी पडत आहेत
फळावर आणि पनान्वर् काळे डाग पडत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफळावर आणि पनान्वर् काळे डाग पडत आहेत
पेस्ट लावून सुध्दा लिऺबू झाडावर डिंक आला आहे
झाडाचे सालीवर रोगाचे प्रमाण वाढत चालले आहे.
पाने कुर्ताडली व गुंडाळली जात आहेत, तसेच पांढरे व तपकिरी डाग पडत आहेत, कृपया उपाय सुचवा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111575
3 वर्षांपूर्वी
अनिल लिंबुवर्गीय पिकांवरील अँथ्रॅकनोज करपा आहे अस्ट्रोब्युझीअम म्हणजे सिजेंटा कंपनी चे ऍमिस्टर 5ते8 मिली प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!अनिल 13
3 वर्षांपूर्वी
धन्यवाद सोबत काही किटक् नशके व् संजीवके वापरलि तर चालेल का
Balasaheb 0
3 वर्षांपूर्वी
--