लिंबुवर्गीय पिकांवरील देवी रोग (कँकर) - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

वारंवार कॉपर ची फवारणी करून देखील देवी रोग कन्ट्रोल होत नाही आहे काही पर्याय असेल तर सुचवा

0.5% नि बोर्ड फवारणी देखील केली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

राहुल गांगुर्डे Citrus Canker च्या नियंत्रणासाठी स्वरूप केमिकल्स चे ऍजीस वापरा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Konika 30 gm per pump

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा