लिंबू च्या झाडावर पिवळे टिपके पडत आहेत । काय फवारणी करावी। ब्लु कॉपर चा स्प्रे केला तरी चालेल का आणि किती दिवसाला स्प्रे करावा माहिती द्या।
पानांवर पिवळे टिपके दिसत आहेत।
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानांवर पिवळे टिपके दिसत आहेत।
पानं खाल्ली आहेत अाळी ने.....
पानावर कोकडा पडल्यागत स्थिती, तसेच पाने कुरतडलेले आहेत
मोसंबी मध्ये काही फळांवर काळ्या रंगाचे अर्ध भांगावर डाग पडत आहे या वर उपाय सांगा सर औरंगाबाद जिल्हा पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
बालाजी होनराव Citrus Canker वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!