लिंबुवर्गीय पिकांवरील लेप्रोसिस रोग - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

या रोगासाठी कोणती फवारणी करावी

लिंबूवर्गातील खरडायला पडणे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

संतोष पंडित Citrus Leprosis वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

लिंबूवर्गीय

Santravar lahan shanks aahet

Lahan shankamule santra zadachy fande valat aahe

लिंबूवर्गीय

नमस्कार सर....माझे शेतात फुले सरबती या जातीची सुमारे १२ वर्ष वयाची ६०० झाडे आहेत...माझे बागेतील फळावर वर फोटो मधे दाखविल्याप्रमाणे फळावर काळपट डाग येत आहेत कृपया मला काय उपाय करता येईल ते सुचवा

लिबू फळावर कालसर कातडी येते जणूकाही फळ जाळले गेले आहे असे वाटते कृपया रोगाचे निदान व उपाय सुचवा

लिंबूवर्गीय

लिंबू पिकावर असे झाले आहे औषधे सांगा

पाने पिवळी पडलेली आहे

लिंबूवर्गीय

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा