माल सेको (खपलीची बुरशी) - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

G

लिंबू च्या झाडांच्या काही काही फांद्या वाळत आहेत ?? कोणता घटक द्यावा???

झाडाची पाने गळत आहेत . झाडाच्या फांद्या वाळत आहेत कोणते घटक द्यावेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Gaurava Patil Mal Secco वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

लिंबूवर्गीय

पानावर बुरशी आलेली दिसते, पान पिवळं पडत आणि तपकीरी रंगाच्या फुटक्या पडतायत. नवीन आणि जुनी पान वाकडी होत आहेत. तपकीरी फुटक्या फांदीवर पसरत आहेत आणि फांदी सुकताय. यासाठी काय करायला पाहिजे?

पानावर बुरशी आलेली दिसते, पान पिवळं पडत आणि तपकीरी रंगाच्या फुटक्या पडतायत. नवीन आणि जुनी पान वाकडी होत आहेत. तपकीरी फुटक्या फांदीवर पसरत आहेत आणि फांदी सुकताय. पान फाटताय आणि सुकून गळून पडतात.

लिंबूवर्गीय

मागील काही दिवसांपासून अचानक सर्व पत्ते कोरडे होऊन गडून राहिले अजून काही दिवसात झाडावर एकही पान राहणार नाही झाडाची खोड पण मजबूत आहे. यावर उपचार काय करू

पानांवर काळे लहान डाग दिसताय, पाने कोळडे होऊन गळत आहेत

लिंबूवर्गीय

लिंबू ला crack पडत आहे, कशामुळे व उपाय सांगावा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा