जायंट स्वॅलोटेल सुरवंट - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

V

झाडाला अशी आळी आली आहे..उपाइ सांगावा

पानं खाल्ली आहेत अा‌‌ळी ने.....

1वाईट मतप्रदर्शन
V

Vivek Mahadik Giant Swallowtail Caterpillar वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
B

Profenofos 50 ml per pump spraying kra

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

लिंबूवर्गीय

ली बु पीकावर उपाय सांगा

झावर हिरवी माशी तसेच पानावर काळा रंग दिसतो फळ काळी पडत आहेत माशी ची संख्या जास्त आहे उपाय सांगा

लिंबूवर्गीय

लिंबोणीच्याच्या झाडाची पाने आकसली जात आहेत आहेत आणि पानावरती सर्पाकृती आकार दिसताहेत झाडाची वाढ खुंटते झाड वाढत नाही

झाडाची पाने आकसत आहे वाढ खुंटली आहे झाडाची पाने सुरकुतलेली आहेत

लिंबूवर्गीय

लिंबू या झाडाची पाने ही कोमजतात आणि अजून फळे ही लागली नाहीत?

पानांचा रंग पिवळसर पडत आहे आणी पाने करपतात

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा