लिंबुवर्गीय हिंदू कोळी - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

S

लिंबाचे सर्व पानावर असे ठिपके. काही ठिकाणी पानाची सुरळी.

लिंबू फळाची वाढ खुंटली आहे. छोटी हिरवी लिंबे गळून पडतात. सेंद्रिय उपाय सांगा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sunil Divekar Citrus Hindu Mite कोळी आहे। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

धन्यवाद !

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

लिंबूवर्गीय

संत्रा झाडावरील हा रोग कोणता आहे?

पाने वाळत आहेत. संत्रा झाळ 2 वर्षाचे आहे.

लिंबूवर्गीय

लिंबू झाडांची पानगळ होत आहे सध्या झाडांवर थोड्या प्रमाणात लहान फळ आणि फुलोरा आहे ।मार्गदर्शन करा।

@Venkat Pawar. सर लिंबू झाडांची पानगळ होत आहे सध्या झाडांवर थोड्या प्रमाणात लहान फळ आणि फुलोरा आहे ।मार्गदर्शन करा।

लिंबूवर्गीय

मोसंबीफळ पिवलेपडून गल खूप होत आहे .

फळाला डाग पडतो आणी पूर्ण फले पिवळे पडून गळून जाते.

लिंबूवर्गीय

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा